Fri. May 14th, 2021

monsson

मान्सून लांबल्याने ‘या’ धरणांत पाणी एका टक्क्यांनेही वाढ नाही..

राज्यात मान्सून लांबल्याने कित्येक मोठया धरणांतील पाण्यात एक टक्क्याने देखील वाढ झालेली नाही.  त्यामुळे पावसाळ्याच्या एक महिना उलटल्यानंतरही अशी परस्थिती असल्याने बऱ्याच जिल्ह्यात पाण्याचं सकट ओढावणार असल्याचं चित्र आजच्या तरी आकडेवारीवरून दिसत आहे.

पाणी साचल्यामुळे मुंबईकरांनी हे रस्ते टाळावे..

मुंबईमध्ये सखल भागात पाणी साचलं आहे. याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. यामुळे मुंबईकरांना काही रस्त्यावर प्रवास करण टाळलं पाहीजे.