दाभोलकर हत्याप्रकरणातील अॅड. संजीव पुनाळेकरांना जामीन
दाभोलकर हत्येप्रकरणी अॅड. संजीव पुनाळेकर यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली आहे. संजीव पुनाळेकरांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.