Sat. Feb 27th, 2021

nadhed

नांदेडमध्ये नदीत आंघोळ करण्यास गेलेले तीन जण पुराच्या पाण्यात बुडाले

जिल्ह्यात दोन घडलेल्या घटनान मध्ये तीन जण पुरात बुडाले. यातील एकाचा मृतदेह 24 तासानंतर सापडला आहे आणि बाकी दोघांचा शोध घेत आहेत.