नरक चतुर्दशीनिमित्त राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून भाजपाला फटकारे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिवाळीचं निमित्त साधत व्यंगचित्रातून भाजप सरकारला फटकारायला सुरवात केली आहे….
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिवाळीचं निमित्त साधत व्यंगचित्रातून भाजप सरकारला फटकारायला सुरवात केली आहे….
आज ‘नरकचतुर्दशी’…दिवाळीचा पहिला दिवस असला तरी वसुबारसेपासून सुरू झालेल्या दिवाळीसणाचा आजचा तिसरा दिवस… नरकासूर नावाच्या…