Wed. Dec 11th, 2019

narayan rane

…अखेर नारायण राणेंचा स्वाभिमान पक्ष भाजपामध्ये विलीन

कणकवलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थीतीत स्वाभिमान पक्षाच विलीनीकरण करण्यात आलं. यावेळी नारायण राणे तसेच स्वाभिमानचे कार्यकर्ते उपस्थीत होते.

नारायण राणे यांचा मंबईतील कार्यकर्त्यांचा मेळावा रद्द

नारायण राणे यांनी मंबईत कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला आहे. तो रद्द करण्यात आला आहे. वांद्रे मधील रंगशारदा सभागृहात हा मेळावा होणार होता. हा मेळावा कोणत्या कारणास्तव हा मेळावा रद्द करण्यात आला हे अद्याप समजू शकत नाही.

शिवसेनेचा विरोध असताना भाजपात प्रवेश करणार – नारायण राणे

माझा भाजपात प्रवेश करण्यासाठी पक्ष पूर्णपणे तयार असून शिवसेनेचा विरोध असल्याचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण…

माजी मुख्यमंत्री नारायण राणेंच्या ‘झंझावात’ या पुस्तकाचं प्रकाशन

राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या झंझावात या पुस्तकाच प्रकाशन सोहळा संपन्न मुंबई येथे पार…

नारायण राणेंच्या आत्मचरित्रामध्ये मोठा गौप्यस्फोट

काही दिवसातच नारायण राणेंच्या आत्मचरित्राचं प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्याआधीच या आत्मचरित्रातील खुल्यासाने सर्वत्र…

“चिपी विमानतळामुळे पर्यटकांमध्ये तिप्पट वाढ होणार” – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चिपी विमानतळाच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. चिपी विमानतळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन…

‘आनंद दिघेंच्या घातपाताचा आरोप खोटा’, नारायण राणे यांचा मुलाला घरचा आहेर!

शिवसेनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत नीलेश राणे यांनी खळबळजनक आरोप केले होते….