खारघर पांडवकडा धबधब्यामध्ये चार मुली वाहून गेल्या, शोधमोहीम सुरू
पांडवकडा धबधब्यांमध्ये एकूण चार मुली वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली होती. या चार मुलींपैकी तीन मुली या साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी कॉलेज नेरूळ येथे शिकणाऱ्या आहेत.