Fri. Apr 16th, 2021

netanyahus

इस्त्राइलमध्ये निवडणूकांच्या प्रचारात मोदींच्या फोटोचा वापर!

इस्त्राइलमध्ये 17 सप्टेंबरला निवडणुका होत आहे. सध्या या निवडणुकीसाठीचा प्रचार सुरू आहे. यामध्ये लिकूड या पक्षाने प्रचार करताना मोंदीच्या फोटोचा वापर केला आहे.