Tue. Apr 13th, 2021

NMC

नाशिक महानगरपालिकेची महासभा ‘या’ अजब कारणास्तव तहकूब

नाशिक महापालिकेची महासभा एका अजब कारणास्तव तहकूब करण्यात आली आहे. महासभेच्या वेळी लाईट नसल्याने मोठा गोंधळ झाला.आणि सभा तहकूब करण्यात आली.