तुकोबा-ज्ञानोबांच्या पालखीचं आज होणार पुण्यात आगमन !
श्री तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली यांची पांडुरंगाच्या भेटीसाठी अलंकारपुरीकडे निघालेली पालखी आज पुण्यनगरीत दाखल होणार आहे.

संत तुकाराम पालखी सोहळ्याला आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे. याची तयारी गेली दोन महिन्यांपासून…