Thu. Apr 15th, 2021

pandhrpur

आषाढीत विठ्ठल-रूक्मिणी मंदिराला साडेचार कोटी रूपयांचे उत्पन्न

नुकत्याच पार पडलेल्या आषाढी यात्रेत श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीला 4 कोटी 40 लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत तब्बल दीड कोटी रूपयांचे उत्पन्न अधिक मिळाले आहे.

आषाढी एकादशीसाठी पंढरी सज्ज, दर्शनासाठी मंदिर 24 तास खुले

विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरीची वाट चालू लागले असताना पंढरी देखील हजारो भाविकांच्या उपस्थितीने फुलून गेली आहे. आषाढीसाठी येणाऱ्या लाखो भाविकांना देवाच्या दर्शन घेता यावे यासाठी देवाचा चांदीचा पलंग काढून दर्शनासाठी मंदिर 24 तास खुले करण्यात आले आहे.

 विठ्ठल मंदिराला 11 हजार आंब्यांची आरास

नुकताच अक्षय्य तृतीयेनिमित्त विठुरायाला झेंडूंच्या फुलांची आकर्षक सजावट, दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात…