Sat. Apr 10th, 2021

police crime

पिंपरी चिंचवडमध्ये अडीच वर्षाच्या मुलीची अपहरण करून हत्या

पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये अडीच वर्षांची मुलगी मध्यरात्रीपासून बेपत्ता होती. काल रात्री दीड वाजता ही पिंपळे सौदागर येथील लेबर कँपमधून बेपत्ता झाली.