मुंबईत विधानसभा निवडणुकीसाठी 75 अर्ज बाद तर 367 अर्ज पात्र
विधानसभा निडणुकीसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रीया पुर्ण झाली आहे. या पार्श्वभुमीवर आता अर्ज पडताळणी प्रक्रिया सुरू झाली आहे. या छाननीमध्ये मुंबईत 36 विधानसभा मतदार संघांसाठीची अर्जांची पडताळणी अधिकाऱ्यांकडून शनिवारी करण्यात आली.