Sun. Oct 17th, 2021

politics

मुंबईत विधानसभा निवडणुकीसाठी 75 अर्ज बाद तर 367 अर्ज पात्र

विधानसभा निडणुकीसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रीया पुर्ण झाली आहे. या पार्श्वभुमीवर आता अर्ज पडताळणी प्रक्रिया सुरू झाली आहे. या छाननीमध्ये मुंबईत 36  विधानसभा मतदार संघांसाठीची अर्जांची  पडताळणी अधिकाऱ्यांकडून  शनिवारी करण्यात आली.

मी मुख्यमंत्री असेन, तर जनतेचे प्रश्न सोडवणं हे माझं काम आहे – उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत ओबीसी, भटके विमुक्त, धनगर, कुणबी, वंजारा, तेली, माळी, आगरी आदी समाजाच्या नेत्यांची महत्वाची बैठक आणि पत्रकार परिषद रंगशारदा, बांद्रा येथे पार पडली.

महाराष्ट्रातले निवडणूक लढविणारे सर्वात श्रीमंत उमेदवार पराग शाह

घाटकोपर पूर्वचे भाजप उमेदवार पराग शाह यांनी 500 कोटीँची संपत्ती जाहीर केली आहे. त्यांची एकूण संपत्ती 543 कोटी 76 लाख 42 हजार 343 रुपये आहे.

Live Blog: आज दिग्गजांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार; राज्यभरात मतदानाला सुरूवात

विधानसभा निवडणुकीत अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. आज सर्वच राजकीय पक्षातील दिग्गज उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

‘या’ कारणास्तव खासदार संजय राऊत यांनी घेतली शरद पवार यांची भेट

आता शिवसेने नेते व खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार यांच्या मुंबईमधील निवासस्थानी त्याची भेट घेण्यास पोहचले आहेत.  त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली असेल यावरुन चर्चेचे उधाण आले आहे.  

बँक घोटाळ्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत 70 लोकांवर गुन्हे दाखल

महाराष्ट्र राज्य सहकारी घोटाळ्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत 70 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पूर आला तेव्हा राष्ट्रवादीवाले मसणात गेले होते काय? – सदाभाऊ खोत

कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्याला पुराचा तडाखा बसला आहे. कोल्हापूरला सर्वाधिक तडाखा बसला आहे. या पुराने…

पक्षाने सांगितल्यास मी मुख्यमंत्री पण होईन सोडतो की काय?- चंद्रकांत पाटील

पक्षाने सांगितल्यास मी मुख्यमंत्री पण होईन सोडतो की काय? चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री पदाबाबत  पुण्यात असं वक्तव्य केलं आहे.

विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर यात्रांचा सुकाळ, राजकीय पक्ष सज्ज

विधानसभा निवडणूका तोंडावर आल्या आहेत, त्यामुळे जनतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत.

सावित्रीबाई फुले विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या राजकीय भूमिकांना ‘No Entry’!

पुणे शहर हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. मात्र याच विद्येच्या माहेरघरात विद्यार्थ्यांनी राजकीय भूमिका…

‘भाजपा प्रवेश देणे आहे’ पुण्यात टीका करणारे पोस्टर

भारतीय जनता पक्षात प्रवेशासाठी मेगा भरती सुरू असतानाच या पक्ष प्रवेशावर टीका करण्यासाठी पुण्यात भाजप प्रवेश देणे असल्याचे पोस्टर हडपसर परिसरात झळकविण्यात आले आहेत.

ED च्या कारवाईची धमकी देत सत्ताधारी पक्षांतर घडवत आहेत – शरद पवार

हसन मुश्रीफ यांना भाजपमध्ये यावं अस एक मंत्र्याने म्हणलं होतं, त्यानंतर त्यांनी नकार दिल्याने लगेच त्यांच्यावर ED ची धाड पडली. तसेच शिवेंद्रसिंहराजे, संग्राम जगताप आणि राहुल जगताप यांनी पक्ष सोडणार नसल्याचं सांगितले आहे.