Thu. Apr 15th, 2021

private classes

खासगी ट्युशनमध्ये 5 वर्षाच्या चिमुरड्याला स्टीलच्या पट्टीने मारहाण

अंबरनाथ येथे एका खाजगी ट्युशनच्या शिक्षकाने विचारलेल्या शब्दाची स्पेलिंग सांगता आली नाही म्हणून 5 वर्षाच्या मुलाला स्टीलच्या पट्टीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.