Sun. Mar 7th, 2021

Rain

अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका, भाज्यांचे भाव ‘एवढ्या’ किमतीने कोसळले

अवकाळी पावसातून सावरू पाहणाऱ्या शेतकऱ्यांवर आणखी एक संकट ओढवलंय. प्रचंड आवक वाढल्याने अन् वातावरण ढगाळ…

कोल्हापूर आणि उस्मानाबाद मध्ये मतदानावर पावसाचे सावट

सकाळपासून पाऊसाचा वेग वाढल्याने उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मतदानाचा वेग मंदावला आहे. रात्रीपासून जिल्ह्यात पाऊस सुरू आहे….

येत्या 48 तासात महाराष्ट्रात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता

महाराष्ट्रात परतीच्या पावसाला सुरवात झाली असुन येत्या ४८ तासात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे. शनिवार पासून महाराष्ट्रात काही भागात पावसाला सुरूवात झाली आहे. 

जळगाव मध्ये वीज कोसळून एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील भंवरखेडे येथे शेतात काम करत असताना मुसळधार पावसामुळे झाडाखाली आश्रयाला असलेल्या पाच जणांवर वीज कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार महिलांचा समावेश आहे. सासू-सासरे आणि दोन सुना यात मृत्यूमुखी पडल्या आहेत.

पुण्यात पावसाचे 11 बळी, जनजीवन विस्कळीत

पुणे शहरात सलग तीन दिवस पाऊस सुरू आहे. तर काल पुण्यात चार तासात पावसाने अक्षरशः रौद्ररूप धारण केले होते. या संपूर्ण घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

चेरापुंजीला मागे टाकत महाबळेश्वर बनलंय जगातलं सर्वाधिक पावसाचं ठिकाण!

जगात सर्वाधिक पावसाचं ठिकाण असणाऱ्या मॉसिनराम, चेरापुंजीला मागे टाकत महाबळेश्वर पहिल्या क्रमांकावर आलं आहे. हवामान…

मुंबईमध्ये मुसळधार; सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात

मुंबई मध्ये पावसाचा जोर कायम असून सखल भागाता पाणी साचले आहे. दादार, हिदमाता, आणि सायन  परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.

विश्वनाथ महाडेश्वर सरांनी माझा विनयभंग केला नाही ‘त्या’ महिलेचा व्हिडीओ व्हायरल

विश्वनाथ महाडेश्वर सरांनी माझा विनयभंग केला नाही तर पोलीसांकडे तक्रार दाखल करण्यासाठी माझ्याकडे राजकीय पक्षांनी आग्रह धरला होता. असा खुलासा त्या महिलेने केला आहे.

जायकवाडीत 88 टक्के पाणीसाठा, मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना दिलासा

नाशिक अहमदनगरवरून सोडलेल्या पाण्याने जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ असून जायकवाडी पाणी पातळी 88 टक्क्यांवर पोहचली आहे. जायकवाडीमध्ये सध्या 54 हजार क्युसेक्सने पाण्याची आवक सुरू आहे.