Tue. Jul 14th, 2020

relationship

सोलापुरात नवऱ्याचा चौथ्या लग्नाचा कट तीन बायकांनी मिळून असा उधळला….

प्रकाश जगनगवळी याने तीन महिलांशी विवाह केला आहे. तो चौथे लग्न करण्याच्या तयारीत असताना त्याच्या तिन्ही बायकांनी एकत्र येत त्याचे बिंग फोडले आणि पोलिसांकडे गुन्हा दाखल केली.

बायको आणि सासूला फिरायला पाठवून नवऱ्याने केले दुसरं लग्न

संभाजीनगरमध्ये चक्क बायको आणि सासूला इंदुर येथे  फिरायला पाठवून नवऱ्याने आपल्या दुसऱ्या लग्नाचं नियोजन केल्याचा धक्कादायक…

अहमदनगरमध्ये ‘ऑनर किलिंग’ नसून प्रियकरानेच केला खून

सोमवारी सकाळी निघोजमध्ये आंतरजातीय विवाह केल्याने मुलगी आणि जावयास पेट्रोल ओतून जाळल्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार…