Tue. Dec 7th, 2021

russia

रशियात ‘स्पुटनिक-व्ही’ लसीच्या चाचणीतील स्वयंसेवकांना कोरोनाचा संसर्ग

अ‌ॅलेक्झँडर जिन्ट्सबर्गच्या माहितीनुसार पहिल्या डोस नंतर 85% लोकांमध्ये कोणतेही दुष्परिणाम झालेले दिसले नाहीत. उर्वरित 15% लोकांवर त्याचे दुष्परिणाम आहेत.

बहुप्रतिक्षित हॉरर सिनेमा ‘काळ’ ३१ जानेवारीला प्रदर्शित

बहुप्रतिक्षित हॉरर असलेल्या ‘काळ’ या सिनेमाच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे…

12 वर्ष चेंबूरमध्ये रशियन महिलेवर अत्याचार; पोलीस अधिकाऱ्यानेच केला बलात्कार

चेंबूर येथील पोलीस स्थानकात एका रशियन नागरिकत्व असणाऱ्या महिलेने आपल्यावर 12 वर्ष पोलीस अधिकारी अत्याचार…

सीरियातील बाजारपेठेवर रशियाचा हवाई हल्ला 27 जण ठार

सीरियातील एका बाजारपेठेवर रशियाने हवाई हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी हा हल्ला केला असून यामध्ये 27 जण ठार झाल्याची माहीती समोर आली आहे.