Mon. May 17th, 2021

Sexually Assaulted

भोसरीत आत्महत्या केलेल्या त्या दोन्ही अल्पवयीन मुलींवर बलात्कार

पिंपरी- चिंचवड येथील भोसरी येथे जन्मदात्या आईनेच तीन मुलांसह गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणात 9 आणि 7 वर्षीय दोन मृत मुलींवर बलात्कार झाल्याच शवविच्छेदन अहवालात समोर आलं आहे.