Mon. Sep 21st, 2020

SHARAD PAWAR

पवारसाहेबांचं नाव घेतल्याशिवाय भाजपचं दुकान चालत नाही- जितेंद्र आव्हाड

लॉकडाऊन दरम्यान उद्योगपती वाधवान आणि कुटुंबियांचा महाबळेश्वर प्रवास आता राजकीय वादाचा विषय बनला आहे. अशातच…

वाधवान यांच्यामागे पवार कुटुंब, किरीट सोमय्या यांचा आरोप

बडे उद्योगपती वाधवान बंधूंच्या महाबळेश्वर प्रवासांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. सर्वत्र लॉकडाऊन असतानाही वाधवान…

दिल्लीच्या तबलिगी मरकजबद्दल रोज TV वर दाखवायची गरज काय?- शरद पवार

दिल्लीमध्ये तबलिगी जमात मरकजच्या धार्मिक कार्यक्रमानंतर उसळलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ…

लष्कराला पाचारण करण्याची गरज नाही – शरद पवार

देशासह राज्यातही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु आहे. याच लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक नेते जनतेसोबत संवाद…

Corona : शिवसेना-राष्ट्रवादीचे आमदार-खासदार 1 महिन्याचे वेतन सहाय्यता निधीसाठी देणार

जगावर कोरोनासारखं संकट ओढावलं आहे. भारतात कोरोनाला राष्ट्रीय आपत्ती जाहीर केली आहे. राज्यात शंभरीच्यावर कोरोनाचे…

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी शरद पवारांना समन्स

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना समन्स बजावण्यात आला आहे. कोरेगाव…

भाजपकडून राज्यसभेच्या उमेदवारांची नावं जाहीर, महाराष्ट्रातून या ‘दोघांना’ उमेदवारी

भाजपकडून राज्यसभासाठीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची नाव जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून एकूण ७ उमेदवारांची नाव जाहीर…

राज्यसभेसाठी शरद पवार यांनी दाखल केला अर्ज

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अर्ज दाखल केला आहे. शरद पवारांनी विधानभवनात…

चंद्रकांत पाटलांना माझ्यावर पीएचडी करायला 10-12 वर्ष लागतील – शरद पवार

चंद्रकांत पाटलांना माझ्यावर पीएचडी करायला 10-12 वर्ष लागतील, असा टोला शरद पवार यांनी चंद्रकात पाटलांना…

एल्गार आणि कोरेगाव-भीमा दंगलीचा स्वतंत्र तपास व्हावा- शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरेगाव-भीमा प्रकरणी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी…