Sun. Apr 11th, 2021

ST

धुळ्यात एस टी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात, 14 जणांचा मृत्यू

धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा मध्ये निमगुळ गावाजवळ एस टी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबाद – शहादा याबसला समोरून येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एसटी बस  ही अर्धी कापली गेली आहे.

महापुरामुळे एस.टी. महामंडळाच्या अनेक फेऱ्या रद्द, कोटींचे नुकसान

पश्चिम महाराष्ट्रात गेले 10 दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे पूर परिस्थीती निर्माण झाली आहे. मराठवाडा वगळता इतर विभागातील एसटीची दैनंदिन वाहतूक बहुतांश ठप्प झाली आहे. याचा चांगलाच फटका परिवहन मंडळाला बसला आहे.

अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ‘हे’ 9 ST मार्ग बंद!

अतिवृष्टीमुळे कोल्हापूर- गगनबावडा, गडहिंग्लज- नांगनुर, चंदगड- आजरा, कुरूंदवाड- बस्तवाड, दानोळी- कवठेसार, कागल- बस्तवडे, कागल- बाणगे,…

STच्या नियमित बसफेऱ्यांमुळे विद्यार्थ्यांचा टपावरून जीवघेणा प्रवास!

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ST महामंडळाच्या अनियमित बसफेऱ्यांमुळे त्रास सहन करावा लागतोय. शाळा, कॉलेजेससाठी पासेस तर…