Tue. Apr 13th, 2021

SUICIDE ENTERTAINMENT ACTRESS DREAM

म्हणून अभिनेत्री बनण्याचे स्वप्न बघणाऱ्या तरुणीने केली आत्महत्या

मुंबईत राहणाऱ्या पर्ल पंजाबी (31) वर्षीय तरुणीने गुरुवारी रात्री इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. लोखडवाला येथे ती राहत होती. पर्ल पंजाबी अभिनेत्री होण्याकरिता स्ट्रगल करत होती.