Wed. Apr 14th, 2021

Suresh Jain

घरकुल घोटाळ्यात सर्व आरोपी दोषी, सुरेश जैन यांना 7 वर्षाची तर देवकरांना 5 वर्षांची शिक्षा

अनेक वर्षापासून चालू असलेल्या खटल्याचा आज निकाल लागला आहे. जळगाव मधील घरकुल घोटाळ्याप्रकरणी धुळे जिल्हा न्यायालयाने माजी मंत्री, शिवसेना नेते सुरेश जैन, माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांना आरोपी ठरवण्यात आले आहे.