Thu. Apr 15th, 2021

syrian

सीरियातील बाजारपेठेवर रशियाचा हवाई हल्ला 27 जण ठार

सीरियातील एका बाजारपेठेवर रशियाने हवाई हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी हा हल्ला केला असून यामध्ये 27 जण ठार झाल्याची माहीती समोर आली आहे.