Thu. May 13th, 2021

tuzyat jiv rangala

video: ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेचे कलाकार अडकले कोल्हापूरच्या पुरात

संपूर्ण कोल्हापूर पूराच्या पाण्याखाली आहे. त्याचा फटका सर्वच लोकांना बसला आहे. तुझ्यात जीव रंगला मालिकेच्या कलाकारांनाही पुराच्या पाण्यातून वाट काढावी लागली.