मोदी आणि ट्रम्प यांची भेट, या महत्वपूर्ण विषयांवर चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ओसाकामध्ये भेट झाली आहे. जपानमधील ओसाकामध्ये जी २० परिषद सुरू झाली असून याठिकाणी या दोघांची भेट झाली आहे.