अबब! आता लुंगीवाल्या ड्रायव्हरला ‘इतक्या’ हजारांचा दंड
मोटार वाहन कायद्याअंतर्गत काही नवीन नियम वाहन चालकांवर लादण्यात आले आहेत. त्यामध्ये लुंगी नेसून ट्रक चालवल्यास 2000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.