World Cup 2019: शिखर धवनप्रमाणे विजय शंकरही संघाबाहेर
भारतीय संघाला विष्वचषक स्पर्धेत अजून एक धक्का बसला आहे. आता विजय शंकर हा अष्टपैलू खेळाडूलादेखील संघातून बाहेर पडावे लागले आहे.