Tue. May 11th, 2021

water leval

कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर कायम, महापुराचा धोका

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा धोका निर्माण झाला आहे्. जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद आहेत.

कल्याणच्या काळू नदीवरील पुल पाण्याखाली, 10 ते 12 गावांशी संपर्क तुटला!

कल्याण तालुक्यातील काळू नदीवर असलेल्या पुलाला देखील बसला असून पावसाच्या पूरामुळे हा पुल चार तास पाण्याखाली गेला आहे. 10 ते 12 गावांचा टिटवाळा शहराशी संपर्क तुटला होता.

मान्सून लांबल्याने ‘या’ धरणांत पाणी एका टक्क्यांनेही वाढ नाही..

राज्यात मान्सून लांबल्याने कित्येक मोठया धरणांतील पाण्यात एक टक्क्याने देखील वाढ झालेली नाही.  त्यामुळे पावसाळ्याच्या एक महिना उलटल्यानंतरही अशी परस्थिती असल्याने बऱ्याच जिल्ह्यात पाण्याचं सकट ओढावणार असल्याचं चित्र आजच्या तरी आकडेवारीवरून दिसत आहे.

दोन दिवसात मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांमधील पातळीत वाढ

दोन दिवसात पडलेल्या पावसामुळे यामध्ये  मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांमधील पातळीत वाढ झाली आहे. कालच्या मुसळधार पावसानं तलावक्षेत्रातील जलसाठा 5.31 हजार दश लक्ष इतका झाला.