Thu. May 13th, 2021

woman

हिंगणघाट प्रकरण : निषेधार्थ मोर्चा आणि वर्धा बंदचे आवाहन

हिंगणघाटमध्ये घडलेल्या घटनेबद्दल राज्यासह देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हिंगणघाटमधील शिक्षकेवरील हल्ल्याच्या निषेधार्थ…

लाच म्हणून पोलिसांनी केली शरीरसुखासाठी 3 तरुणींची मागणी!

नेहमी गुंडांच्या कारनाम्याने हैराण असलेलं नागपूर पोलीस दल आज आपल्याच दोन कर्मचाऱ्यांच्या कारनाम्याचे चिंतेत पडलंय….

कॉलरबोन तुटल्यानंतरही मोटरस्पोर्टस स्पर्धेत सहभागी, ‘ऐश्वर्या’ने जिंकला World Cup

मोटरस्पोर्ट्स खेळातला FIM वर्ल्ड कप भारतीय खेळाडू ऐश्वर्या पिस्सायने जिंकून इतिहास रचला आहे. मोटरस्पोर्ट्स वर्ल्ड…

महिलांमधील कर्करोगाच्या उपचारासाठी अत्याधुनिक मोबाईल मॅमोग्राफी व्हॅनचे लोकार्पण

बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये स्तनाच्या आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. या कर्करोगाचे निदान आणि उपचार करण्यासाठी अत्याधुनिक मोबाईल मॅमोग्राफी व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले आहे.

कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रियेनंतर महिलेचा मृत्यू

येवला तालुक्यातील अंदरसुल प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला खामगाव येथील…