Sat. May 15th, 2021

Workers

70 हजार ३९९ बेघर कामगारांसाठी राज्य सरकारतर्फे २६२ रिलीफ कॅम्प

महाराष्ट्रात लॉकडाऊन घोषित केल्यानंतर प्रत्येकाने घरातच थांबावं असं आवाहन सरकारतर्फे करण्यात आलं आहे. लोकांच्या अन्नपाण्याची…

निवडणूक प्रचारामुळे नाका कामगारांना मिळतोय रोजगार

विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. त्यासाठी प्रचारकार्यात कार्यकर्त्यांबरोबरच रोजंदारी तत्वावर माणसं नेमून…

भीषण! पुण्यात कोंढवा बुद्रुक येथे भिंत कोसळल्याने 15 जणांचा मृत्यू

पुण्यात कोंढवा बुद्रुक येथे सोमजी पेट्रोल पंपाजवळ कोंढवा पुणे या  इमारतीच्या कंपाउंडची भिंत कोसळली. शेजारी असलेल्या लेबर कॅम्पच्या तात्पुरत्या बांधलेल्या पत्र्याच्या खोल्यांवर ही भिंत कोसळल्याने यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला आहे.