‘या’ खेळाडूच्या बळीमुळे बुमराहने रचला नवा विक्रम
या सामन्यात भारताच्या वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने नवा विक्रम प्रस्थापित केला.या सामन्यात कर्णधार आणि सलामीवीर दिमुथ करुणरत्ने याला झेलबाद करत 57 एकदिवसीय डावामध्ये 100 बळी टिपत भारताकडून सर्वाद जलद 100 गडी टिपणाऱा दुसरा गोलंदाज ठरला.