Tue. Mar 2nd, 2021

yamuna-expressway

यमुना एक्सप्रेस वेवर प्रवासी बस नाल्यात कोसळली, 29 ठार तर 16 जखमी

यमुना एक्स्प्रेस वेवर या प्रवासी बसचा अपघात झाला आहे. ही बस नाल्यात कोसळल्याची धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्री आग्राजवळ घडली आहे. यामध्ये 29 जण ठार झाले असून 16 प्रवासी गंभीर जखमी आहेत.