Video: येडशी-येरमाळा रोडवर अपघात दोघांचा मृत्यू
येडशी येरमळा रोडवर, येडशी उड्डाण पूलाजवळ अपघात झाल्याची घटना घडली आहे. पहाटे 3 वाजता एक कंटेनर ब्रेरेक तोडून तंबूत घुसल्याने हा अपघात घडल्याचे दिसून आले.