Thu. Apr 22nd, 2021

‘Mountain of Garbage’ ला Google Mapsवर 5 स्टार्स; नक्कीच भेट द्या

इंटरनेटच्या जमान्यात Google वर प्रत्येक गोष्टीची माहिती सहजपणे उपलब्ध होते. Google Maps माध्यमाने रस्त्याची माहिती, कुठल्याही जागेची माहिती अगदी सहजपणे लोकांना Googleच्या माध्यमातून माहिती मिळते. मात्र सध्या Google Maps वर एक गोष्टीवर चांगलीच चर्चा रंगली आहे. ही गोष्ट नेमकी काय आहे ? असा प्रश्न उपस्थित झालाच असेल. Google Mapsवर सध्या दिल्लीच्या Mountain of Garbage या जागेची चर्चा सुरू आहे. लोकांनी चक्क Google Maps वर या जागेला 5 स्टार्स दिले आहेत. तर अनेकांनी या जागेला नक्कीच भेट द्या असे Comment केले आहे.

नेमकं प्रकरण काय ?

Google Maps वर सध्या दिल्लीच्या Mountain of Garbage या जागेची चर्चा सुरू आहे.

Google वर कुठल्याही जागेची माहिती किंवा त्या जागेची प्रतिक्रिया बघण्यासाठी Google Maps चा वापर केला जातो.

मात्र पर्यटनास्थाळांपैकी सध्या Mountain of Garbage म्हणजेच कचऱ्याचा डोंगर ही जागा Google वर अधिक सर्च करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे लोकांनी या जागेला 5 स्टार्स दिले असून Mountain of Garbage ला नक्कीच भेट दिली पाहिजे.

तसेच या जागेवर खूप छान वास येतो अशा काही प्रतिक्रिया बघायला मिळतात.

या जागेला 200हून अधिक प्रतिक्रिया comment द्वारे देण्यात आले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *