Tue. Jul 14th, 2020

पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाण्याची नासाडी


परभणी  : आज झरीजवळील दुधना नदीच्या पुलाखाली असलेली पाण्याची पाईपलाईन फुटली. पाईप लाईन फुटल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली. पाईप लाईन फुटल्याने जवळपास साठ फूट उंचीचे पाण्याचे फवारे उडत होते.

तसेच दोन दिवसापूर्वी झरी परिसरात शेताजवळ असलेली पाईप लाईन फुटली होती. त्यामुळे हजारो एकरवर असलेल्या पिकाची पाण्यामुळे नासाडी झाली होती. तसेच काही लाखो लीटर वाया गेले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *