Mon. Mar 1st, 2021

लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकाला मंजुरी

लोकसभेत बराच काळ तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा झाल्यानंतर मंजुरी देण्यात आली आहे. तिहेरी तलाक विधेयकाच्या बाजूने 303 मतं पडली असून त्याच्या विरोधात 82 मतं पडली आहे. जेडीयू, टीएसआर, वायएलआर कॉंग्रेस आणि तृणमूल कॉंग्रेस खासदारांनी या विधेयकाचा विरोध करत सभात्याग केला.

तिहेरी तलाक विधेयकाला मंजुरी –

लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकाला मंजूरी मिळाली असून हे विधेयक राज्यसभेत पाठवण्यात येईल.

काही काळ तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा केल्यानंतर मंजूरी देण्यात आली आहे.

तिहेरी तलाक विधेयकाच्या बाजूने 303 मंत पडली असून विरोधात 82 मंत पडली आहे.

2017 साली लोकसभेत तिहेरी तलाक विधेयक मांडण्यात आले होते.

मात्र लोकसभेत मंजूरी मिळून सुद्धा राज्यसभेत रखडले.

2018 साली जुने विधेयक रद्द करत नवीन अध्यादेश काढण्यात आला.

तसेच हिवाळी अधिवेशनात नवीन विधेयकाला मंजूरी देण्यात आली.

मात्र तेव्हाही राज्यसभेत प्रलंबित झाले.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *