Tue. Jul 14th, 2020

‘हे’ मॅगीचे प्रकार तुम्ही खाऊन तर पहा

मॅगीचे 30 पेक्षा  अधिक  प्रकार  चाखायला कोणाला नाही आवडणार.

अगदी लहान्यांपासून वयोवृद्धांना आवडणारी मॅगी अनोख्या पद्धतीने खाण्यास उपलब्ध झाली तर मज्जा काही औरच ! 2 मिनिटात बनणारी मॅगी खायला सगळेच तयार असतात. मात्र तीच मॅगी तुम्हाला वेग-वेगळ्या अनोख्या स्टाईलने खायला मिळाली तर एकदम झक्कास. मॅगी बनवण्याची पद्धत वेगळी असू शकते. मात्र वेग-वगेळ्या पद्धतीची मॅगी आता नवीन हॉटेल, कॅफेमध्ये उपलब्ध झाले आहेत. मसाला मॅगी, चीज मॅगी, चिकन मॅगी एवढेच मॅगीचे प्रकार आपल्याला माहित आहेत.

मॅगीचे प्रकार तुम्हाला माहीत आहे का?

मॅगीचे 30हून अधिक प्रकार हॉटेल आणि कॅफेमध्ये उपलब्ध आहेत.

चिली गार्लिक –

हाक्का –

मयो –

इंडियन तडका –

मॅगी सूप –

मॅगी भुरजी –

थाऊजंड आयलंड, मिट, अलफ्रेडो असे विविध प्रकराचे मॅगी प्रकार आहेत.

फक्त एवढचं नव्हे तर मॅगी सूप, मॅगी पिझ्झा आणि मॅगी भुरजी असे सुद्धा अनेक मॅगीचे प्रकार खवय्यांना खाण्यासाठी आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *