Wed. Nov 25th, 2020

अखेर उद्धव ठाकरेंचे ड्रीम प्रोजेक्ट लवकरच प्रत्यक्षात येणार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शिवसेनेचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई कोस्टल रोडला केंद्राची अंतिम मंजुरी मिळाली आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली.  नरिमन पॉईंट इथल्या आमदार निवासापासून सुरू होणारा रस्ता कांदिवलीत जाऊन मिळणार आहे.

 

यासाठी 15 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे शहरातील 18 ठिकाणी उपनगरातील मार्गावर जाण्यासाठी रस्ते तयार होणार आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *