Sun. Mar 7th, 2021

जे तु्म्ही कधीही केले नाही किंवा केले असेल ते पून्हा करा; तुमचं सिक्रेट #ValentineDay सेलिब्रेशन

कधी फिलींग्ज व्यक्त करता आल्या नाही तर कधी प्रपोज करुनही तुमचं प्रेम तुम्हाला मिळालं नाही…

ठीक आहे ना म्हणत सगळेच नव्या जोडीदाराच्या साथीने पुढे जातातही. मात्र, आपलं पहिल ‘क्रश’ अर्थात पहिल्या प्रेमाची जागा कुणीही घेवू शकत नाही किंवा आपण त्याला ती घेवू देत नाही… आपल्या मनात त्या व्यक्ती बद्दल तयार झालेली ती स्पेस अगदी तशीच राहते वर्षानुवर्ष म्हंटल तरी… तुमच्या या सिक्रेट व्हेलेटाईन पर्यंत आम्ही तुमचा प्रेम संदेश पोहचवू 

प्रत्येक व्हेलेनटाईन डे ला नकळतपणे सगळेच आपल्या पहिल्या प्रेमाला मिस करतात. त्या व्यक्तीला आपण शुभेच्छाही देतो. पण मनातल्या मनात…

या व्हेलेनटाईन डे च्या निमित्ताने आम्ही तुम्हाला तुमच्या शुभेच्छा तुमच्या त्या समवन स्पेशल व्यक्ती पर्यंत पोहचवण्यास मदत करु. 

तुम्ही त्या व्यक्तीचे नाव टाकून अथवा नाव न टाकता तुमचा LOVE MESSAEGE त्या व्यक्तीपर्यंत पोहचवू शकता.

COMMENT बॉक्स मध्ये टाईप करा मेसेज आणि तुमच्या प्रिय व्यक्ती पर्यंत पोहचवा तुमचा प्रेम संदेश…

तुमचे मेसेज तुम्हाला जय महाराष्ट्रच्या वेबसाईटवर पहायला मिळतील..

जय महाराष्ट्र न्यूज, वेब टीम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *