Fri. Dec 3rd, 2021

वसईचा तुंगारेश्वर धबधबा ठरतोय मृत्यचं दार; महिन्याभरात 8 जणांचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, वसई

 

वसईचा तुंगारेश्वर धबधबा पर्यटकांसाठी मृत्यचे दार ठरत आहे.  मुंबईतील 2 तरुणांचा तुंगारेश्वर धबधव्यात बुडून मृत्यू झाला आहे. 

 

मृत तरूण मुंबईच्या गोरेगाव येथील रहिवासी आहेत.  पुंडलिक शिंदे आणि संजू मृत तरुणांची नावे आहेत. 

 

पावासाळा सुरु झाल्यापासून  महिन्याभरात  8 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *