Tue. Nov 24th, 2020

उपराष्ट्रपतीपदासाठी यूपीए आणि एनडीएकडून अर्ज दाखल

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली

राष्ट्रपतीपदासाठी मतदान झाल्यानंतर आता उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली. एनडीएकडून व्यंकय्या नायडून आणि यूपीएकडून गोपालकृष्ण गांधी यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्यात आली.

 

दोघांनीही आज उपराष्ट्रपतीपदासाठी अर्ज भरला. विद्यमान उपराष्ट्रपती हमीद अन्सारींचा कार्यकाळ 10 ऑगस्टला संपणार आहे. त्यामुळे 5 ऑगस्टला उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *