Fri. Sep 25th, 2020

Video : कर्नाटक परिवहनाच्या बसवर युवासेनेचं ‘जय महाराष्ट्र’

कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन सीमावाद पेटला आहे. याचे पडसाद सोलापुरातही उमटले आहेत.

युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्नाटक परिवहनाच्या बसवर ‘जय महाराष्ट्र’ , ‘ठाकरे सरकार’ लिहून निषेध केला आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य व मराठी बांधवांना सीमेवरच गोळ्या घालून मारायला हवं, कर्नाटक सरकारने हे काम केल्यास सरकारच्या पाठीशी राहू’ असं संतापजनक वक्तव्य कर्नाटक नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष भीमाशंकर पाटील याने केलं होतं.

संबंधित बातमी- महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद चिघळला, कोल्हापुरात पडसाद

त्याच्या या वक्तव्यानंतर राज्यात सर्वत्र पडसाद उमटत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *