Mon. Jun 14th, 2021

तूर खरेदीत घोटाळ्याची सीबीआय चौकशी व्हावी- राधाकृष्ण विखे-पाटलांची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

सरकारनं तूर खरेदीमध्ये शेतकऱ्यांची निव्वळ फसवणूक केल्याचा आरोप राधाकृष्ण विखे-पाटलांनी केला आहे.

व्यापाऱ्यांच्या रुपानं सरकारनं दलाली वाढवली. त्यामुळे तूर खरेदीत घोटाळा झाला असून त्याची सीबीआय चौकशी करा अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटलांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *