Wed. Apr 14th, 2021

व्होडाफोन आणि आयडियाचे ग्राहक असाल तर, हे वाचाच

व्होडाफोन आणि आयडिया ग्राहकांसाठी कंपनीने एक निर्णय घेतला आहे. या निर्णया ग्राहकांना मोठा धक्का बसणार आहे.

व्होडाफोन आणि आयडिया कंपनीने डेटा आणि कॉलच्या दरांमध्ये वाढ केली आहे. 7 ते 8 टक्के दरवाढ करण्याची मागणी कंपनीने केली आहे. यासाठी व्होडाफोन आणि आयडिया कंपनीला 53 हजार कोटी रूपये भरावे लागणार आहे.

ही रक्कम भरण्यासाठी त्यांना 18 वर्षाची मुदत दिली आहे. आतापर्यंत कंपनीने 3500 कोटी रूपये भरले आहेत.

कंपनी 1 एप्रिलपासून नवे दर लागू करणार आहे. नवे दर लागू झाल्यास ग्राहकांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे.

ग्राहकांना 1 जीबी डेटासाठी 32 रूपये मोजावे लागणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. तसेच कॉलिंग दरमध्ये सहा पैसे प्रतिमिनीटासाठी आकारले जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *