Sun. Jul 5th, 2020

दुष्काळग्रस्त भागासाठी अर्थसंकल्पात काय?

सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी विविध उपाययोजनांची घोषणा करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीसाठी जादा निधीची तरतूद करण्यात आली आहे.

वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी विविध उपाययोजनांची घोषणा करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीसाठी जादा निधीची तरतूद करण्यात आली आहे.

दुष्काळग्रस्त भागासाठी काय?

जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन

शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती

कृषीपंपाच्या चालू वीज देयकात 33.5% सूट

शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी

रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता

आवश्यक तिथे टँकरद्वारे पाणीपुरवठा

टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतपंपाची वीज जोडणी खंडीत होणार नाही

2019 च्या कालावधीत कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगास मान्यता

नैसर्गिक आपत्तीसाठी 6 हजार 410 कोटी एवढी तरतूद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *