Tue. Apr 20th, 2021

आता Whatsapp चे Profile Photo डाऊनलोड करता येणार नाहीत

सोशल मिडीया म्हणजे जणू एक ट्रेंन्डच झाला आहे.  त्यातल्या त्यात जास्तीत जास्त वापर हा व्हॉट्सअॅपचा केला जातोय. परंतु व्हॉट्सअॅप वापरत असताना पर्सनल डाटा कुठेही लिक न  होण गरजेच आहे.  त्यामुळे  यूजर्सच्या  सुरक्षेची जबाबदारी घेण देखील व्हॉट्सअॅपकडून घेतली जात आहे. कंपनीने आपल्या यूजर्सच्या सुरक्षितेसाठी नवीन फीचर लॉन्च केले आहे. आता यूजर्सचा  प्रोफाइल फोटो डाउनलोड करू शकणार नाही. असे नवीन फिचर लाँच  व्हॉट्सअॅप लाँच केले आहे.

व्हॉट्सअॅपचे नवीन फिचर

व्हॉट्सअॅपचे प्रोफाइल्स आपण लगेच डाऊनलोड करु शकते.

त्यामुळे  यूजर्सच्या सुरक्षितेसाठी आता व्हॉट्सअॅपने  नवे  फिचर  लॉन्च  केले आहे.

सेव नंबर्स असोत किंवा मग सेव केलेले नसोत आता  प्रोफाइल फोटो डाऊनलोड करण्याचा पर्याय हटवला जाणार आहे.

व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी हे फिचर लाँच करण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप च्या या  नवीन व्हर्जनमध्ये चॅटमध्ये दिसणारा इमेज अल्बम चांगल्या पध्दतीने दिसणार आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *