Fri. Nov 22nd, 2019

Daily Horoscope

Your Zodiac Sign

मेष

रागावर नियंत्रण ठेवणे
प्रॉपर्टी खरेदीचा सुंदर योग या वर्षात आहे
विवाहाचे योग आहेत
शुभ- 70%, अशुभ- 30 %

 

 

वृषभ

आवडीच्या व्यक्तीशी विवाह होईल
कोणाला जामीनदार होऊ नका
मुलांकडून शुभ बातमी मिळेल
हिरव्या रंगाचा उपयोग करावा
शुभ- 70%, अशुभ-30%

 

 

मिथुन

विद्यार्थ्यांसाठी चांगले योग आहेत.
गणपतीची आराधना करा
आई-वडिलांची सेवा करा
व्यापार किंवा बाजारपेठ क्षेत्रातील लोकांना प्रगतीचे उत्तम योग आहेत.
शुभ- 80%, अशुभ-20 %

 

 

 

कर्क

रागावर नियंत्रण ठेवा
अहंकार ठेऊ नका
शंकराची आराधना करा
ॐ नम: शिवाय मंत्राचा उच्चार करा
सोमवारी आणि शुक्रवारी सफेद रंगाचा उपयोग करावा
शुभ- 70%, अशुभ-30%

 

 

सिंह

आरोग्याची काळजी घ्या
स्त्रियांनी त्वचेची काळजी घ्या
व्यापारात वृद्धीचे योग आहेत
राजकारणातील लोकांना प्रगतीचे योग आहेत
देवीची आराधना करा
शुक्रवार आणि मंगळवारी लाल रंगाचा उपयोग करा
शुभ- 60%, अशुभ-35%

 

 

कन्या

बुधवारी हिरव्या रंगाचा उपयोग करा
गणपतील दुर्वा वाहा
विवाहित स्त्रियांनी गणपतीला शेंदूर चढवा
गणपतीची आराधना करा
या वर्षात पुरस्कार मिळतील
मानसन्मान वाढेल
शुभ- 80%, अशुभ-20%

 

 

तुळ

हॉटेल, कॅटरिंग व्यवसायातील लोकांना हे नवीन वर्ष उत्तम आहे
चित्रपट क्षेत्रातील लोकांना प्रगतीचे योग आहेत
शुक्रवारी आणि मंगळवारी केशरी रंगाचा उपयोग करा
शुभ- 65%, अशुभ-35%

 

 

वृश्चिक

आरोग्याची काळजी घ्या
धनलाभाचे सुंदर योग आहेत
गणपतीची आराधना करा
पत्नीला खुष ठेवा
शुभ- 60%, अशुभ-40%

 

 

धनु

साडेसाती चालू आहे
साईबाबांची आराधना करा
परदेशात व्यापार सुरू होण्याचे योग आहेत
पिवळ्या रंगांच्या कापडाचा उपयोग करा
शुभ- 80%, अशुभ-20%

 

 

मकर

नवीन वर्ष उत्तम आहे
निळ्या रंगाच्या कापडाचा उपयोग करा
शनिची साडेसाती चालू आहे
शनिवारी शनिदेवाला तेल वाहा
ऊँ शं शनैश्चराय नम: मंत्राचा उच्चार करा
शुभ- 70%, अशुभ- 30%

 

 

कुंभ

नवीन व्यापार सुरू करू शकाल
कोर्ट-कचेरीच्या कामात अती घाई करू नका
शनिवारी निळ्या रंगाच्या कपड्याचा उपयोग करा
शुभ- 85%, अशुभ- 15%

 

 

मीन

जमिनीच्या कार्यात लाभाचे योग आहेत
नवीन कार्याची सुरूवात कराल
संतती प्राप्तीचे योग आहे
साईबाबांची आराधना करा
सकारात्मक विचार ठेवा
शुभ- 75%, अशुभ- 25%

 

Yearly horoscope – Jai Maharashtra News | Astrology News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *