Tue. Mar 2nd, 2021

आमदार अनिल गोटे यांची अखेर भाजपला सोडचिठ्ठी!

भाजप आमदार अनिल गोटे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. विधानसभा सभापतींकडे गोटे यांनी आपला राजीनामा सोपवला.

धुळे महानगर पालिकेच्या निवडणुकीपासून आमदार गोटे नाराज होते. त्यामुळे ते नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष होतं.

अखेर त्यांनी राजनीनामा दिलाय. मात्र ते निवडणुकीला उभे राहणार आहेत. भाजपा विरोधात आपण लोकसभा निवडणूक लढवणार  असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *