Mon. Aug 15th, 2022

औरंगाबादेत शिवसेनेची स्वाभिमान सभा

औरंगाबादच्या सभेतून संजय राऊत यांचे संबोधन : 

वाघाचा बाप व्यासपीठावर येतोय – राऊत

सभेतून बोलताना मुख्यमंत्र्यांचा वाघ असा उल्लेख

या लाटेचा फटका भाजपला बसेल – संजय राऊत

मराठवाड्यात शिवसेनेला आव्हान अशक्य – राऊत

औरंगाबादच्या सभेतून मुख्यमंत्र्यांचे संबोधन : 

‘सहा महिन्यांनी मुंबईबाहेर आलोय’
‘आपल्या ताकदीला आता मैदान अपुरे’

राऊतांना ठाकरेंचा टोमणा
‘बोलायला मुद्दाच ठेवलेला नाही’

पाणी प्रश्नावर बोलले शिवसेना पक्षप्रमुख
‘पाणी योजनेचा पाठपुरावा करूच’
हातात दांडा घ्या आणि पाणी योजना राबवा – ठाकरे
मराठवाड्यासाठी काही बाकी ठेवलेले नाही – ठाकरे

‘जल आक्रोश हा सत्ता गेल्याने’
भाजपाच्या आंदोलनावर शिवसेनेची टीका

औरंगाबाद नामांतर मुद्द्यावर बोलले शिवसेना पक्षप्रमुख
नामांतर केल्याशिवाय राहणार नाही – ठाकरे
शिवसेनेने औरंगाबाद नामांतराची जबाबदारी ढकलली केंद्रावर

‘नामांतर केले आणि पाणी दिले नाही तर कसे चालेल ?’
‘नुसते नामांतर करून भागणार नाही’

भाजपाने हिंदुत्वासाठी काय केले ? – ठाकरे
मोरेश्वर सावे अयोध्येत गेले होते की नाही ? – ठाकरे
बाबरी पडल्यावर शिवसेना प्रमुखांनी जबाबदारी घेतली – ठाकरे

काश्मिरी पंडितांचा गुन्हा काय ? – ठाकरे
काश्मीरमध्ये जाऊन हनुमान चालीसा म्हणा – ठाकरे

भाजपा प्रवक्त्यांच्या डोक्यात मेंदू नाही – ठाकरे
भाजपाची भूमिका ही भारताची भूमिका नाही – ठाकरे

आम्ही इस्लामचा द्वेष करत नाही – ठाकरे
प्रेषिताचा अपमान करायची गरज नाही – ठाकरे

पंतप्रधांनाना महाराष्ट्राच्या राजकारणाची जाण नाही – ठाकरे
भाजपा महाराष्ट्रात बसलेली घडी विस्कटत आहे – ठाकरे
भाजपा महाराष्ट्रात सुपारीबाज राजकारण करतेय – ठाकरे

राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत सत्ता चालवणे सोपे नाही – ठाकरे
मविआ सरकारला अडीच वर्षे झाली – ठाकरे
सत्ता बदलण्याची काहींची स्वप्न आजही अपूर्ण – ठाकरे

जेव्हा भाजपाच्यासोबत कुणी नव्हते तेव्हा शिवसेना सोबत होती – ठाकरे

पीक कर्जाच्या व्याजाचा बोजा केंद्राने नाकारला – ठाकरे
पीकविमा योजना शेतकऱ्यासाठी की कंपन्यांसाठी ? – ठाकरे
शेतकऱ्याला विसरलेलो नाही – ठाकरे

भाजपाचा महाराष्ट्रात आक्रोश सुरु आहे – ठाकरे
ईडीच्या अधिकाऱ्यांनी काश्मिरात मर्दुमकी दाखवावी – ठाकरे

‘कुठे नेऊन ठेवणार हिंदुस्थान माझा?’
शिवसेना पक्षप्रमुखांच्या निशाण्यावर भाजपा

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.