Sat. Sep 21st, 2019

कलम 370 रद्द करण्याच्या अमित शहा यांच्या प्रस्तावावर राहुल गांधी म्हणतात…..

कार्यकारी शक्तीचा गैरवापर करत आहेत. याचा देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेवर गंभीर परिणाम होईल असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं आहे.

0Shares

जम्मू-कश्मीरचे विभाजन करणे, लोकप्रतिनिधींना तुरूंगात टाकणे आणि राज्यघटनेचे उल्लंघन करून राष्ट्रीय एकात्मता वाढविली जात नाही. कार्यकारी शक्तीचा गैरवापर करत आहेत. याचा देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेवर गंभीर परिणाम होईल असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं आहे. काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आलं आहे. यावर राहुल गांधी यांवी टविट्दवारे ही प्रतिक्रीया नोंदविली आहे.

कलम 370 रद्द करण्यावर राहुल गांधी यांची प्रतिक्रीया

मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कलम 370 रद्द करण्याचा प्रस्ताव लोकसभेत सादर केला आहे. यावेळी लोकसभेतही विरोधकांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला. परंतु अमिक शहांनी गोंधळातही हा प्रस्ताव मांडला. सोमवारी तितक्याच गोंधळात हा प्रस्ताव राज्यसभेत मांडण्यात आला आहे. लोकसभेत हा प्रस्ताव मांडत असताना काश्मीरप्रश्नी जीव देखील देवू आणि कायदा करत असताना कोणीही रोखू शकत नाही असं अमित शाह म्हणाले आहेत.

जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे. वेळप्रसंगी काश्मीरसाठी जीव देण्याचीही तयारी आहे. असं म्हणतं अमित शाह यांनी लोकसभेत मांडली. काश्मीरबाबत कायदा करण्यास कोणीही रोखू शकत नाही तसेच फक्त काश्मीरच नाही पाकव्याप्त काश्मीरही भारतात येईल. असं ही ते म्हणाले आहे.

 

जम्मू-कश्मीरचे विभाजन करणे, लोकप्रतिनिधींना तुरूंगात टाकणे आणि राज्यघटनेचे उल्लंघन करून राष्ट्रीय एकात्मता वाढविली जात नाही. कार्यकारी शक्तीचा गैरवापर करत आहेत. असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं आहे.

याचा देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेवर गंभीर परिणाम होईल असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं आहे. काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आलं आहे. यावर राहुल गांधी यांवी टविट्दवारे ही प्रतिक्रीया नोंदविली आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *